GALLERY 02 | WATER & CULTURE

EXHIBIT
03/03
02

Water and Communities

Explore the sub exhibits

EXHIBITOR'S NOTE

Me Aahe Koli

Centuries before Mumbai came to be known as the city of dreams, it was
a set of islands inhabited by fishing communities known locally as Kolis.

Times changed and the city grew into an important port and later a global city of commerce and entertainment. The Kolis however stoically survived these waves of change. Their vibrant music and dance, colourful attire, boats and homes and delightfully piquant cuisine is synonymous with the cultural identity of the city.

Equally in focus are the boisterous fisherwomen, known for their heavy gold jewellery, elaborate hairdos as also their razor sharp tongue and bargaining skills. This exhibit pays a tribute to the colourful collage that their everyday life provides to the city.

KEY CONTRIBUTORS

JINISHA LODAYA MINAZ ANSARI

TEAM MEMBERS

MEHVISH SAYED

MUSIC

CHINTAMANI, A KOLI SINGER-SONGWRITER-COMPOSER FOR PEHLI PEHEL, A SERIES OF SONGS RELEASED BY ZUBAAN

मी हाय कोळी

स्वप्ननगरी म्हणून उदयास येण्याच्या कित्येक शतके आधी मुंबई म्हणजे कोळी लोकांची वस्ती असलेल्या लहान लहान बेटांचा समुदाय होती

कालांतराने हे शहर एक महत्त्वाचे बंदर म्हणून नावारूपास आले, आणि पुढे तेच व्यापार आणि मनोरंजनाचे केंद्र असलेले जागतिक दर्जाचे शहर म्हणून नावाजले गेले. या स्थित्यंतरांना कोळी समाज मोठ्या सहजतेने सामोरा गेला . त्यांचे भारावून टाकणारे संगीत आणि नृत्य, रंगीबेरंगी वेशभूषा, त्यांच्या होड्या आणि घरं, अनोखी खाद्य संस्कृती हे सर्व या शहर संस्कृतीचा महत्त्वपूर्ण घटक आहे

अंगभर सोन्याचे ठसठशीत दागिने ल्यालेल्या, केसांचा अंबाडा घालून त्यावर वेणी माळलेल्या, धारदार जिभेच्या आणि उत्तम भाव करणाऱ्या खमक्या कोळणी देखील तितक्याच नजरेत भरतात. मुंबईला बहुरंगी ओळख मिळवून देणाऱ्या त्यांच्या जीवनशैलीला आम्ही या प्रदर्शनाद्वारे कृतज्ञता व्यक्त करतो.

योगदान

जिनीषा लोडाया मिनाझ अन्सारी

सह-योगदान

मेहविश सय्यद

संगीत

चिंतामणी, कोळी गायक-गीतकार-संगीतकार, पेहेली पेहेल, या सिरीज ऑफ सॉंग्स रिलिज्ड बाय झुबान
MUSIC
MUSIC
MUSIC
MUSIC
MUSIC
MUSIC
  BACK
NEXT SUB EXHIBIT
03  
NEXT EXHIBIT
NEXT EXHIBIT