GALLERY 03 | WATER AND LIVELIHOODS

EXHIBIT
01/03

Afloat

Photo credits: Water Environs
EXHIBITOR'S NOTE

Mi, Majhe, Aamche

A-fLOAT is an exhibition that marks the rise and fall of the
natural water
ecology-based economies of Mumbai.

How does water seep through the spirit of Mumbai’s economic engine?From the adivasi in the heart of the riverine watershed to the Kolis who are the custodians of estuarine and coastal ends, from the river sand merchants to the developers along the waterfront real estate who are linked by the concrete densities they contribute to, from the encroachments of informal settlements and industries to the concrete embankments of the BMC the wetlands of Mumbai are dotted with economies that are driven by their relation to water.

ASPECTS: मी, माझे, आमचे! From the “I, me, myself” to a collective consciousness of water as a provider.

The Narrative: A timeline embedded with voices of the citizenry and their reference to a water in the city.

The Representation: Interviews in location of different dependencies and testimonials to the shifts

The Dialogues: Socio- political lenses on the futures of these water-based economies and impacts, on and by them.

CURATORS

Ajay Nayak Kimaya Keluskar Vikram Pawar

TEAM

SHRADDHA NAGOTANEKAR Shirin Shaikh Rahul Adarkar

मी, माझे, आमचे!

‘ऍफ्लोट’, हे प्रदर्शन नैसर्गिक जलसंपदेवर अवलंबून असलेल्या मुंबईच्या अर्थ-व्यवस्थेच्या चढ-उतारांवर आधारित आहे.

पाणी हा मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा भाग कसा झाला? नदीकाठच्या पाणलोट क्षेत्रातील आदिवासी ते मनमोहक समुद्राकिनाऱ्याचे संरक्षक कोळी बांधवांपर्यंत, नदीच्या वाळूच्या व्यापाऱ्यांपासून ते समुद्र, नद्या आणि तलाव यांच्या काठावर कॉंक्रिटचे जंगल उभे करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांपर्यंत, अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणांपासून ते महानगरपालिकेने उभारलेल्या काँक्रिटच्या तटबंदींपर्यंत- मुंबईतील नद्या आणि समुद्रकिनारे पाण्याशी संबंधित व्यवसायांच्या खुणा अधोरेखित करतात. त्यातील काही ऐतिहासिक घटना असतील तर काही काळाची गरज असतील तर काही मात्र पाण्याच्या र्‍हासाला कारणीभूत असतील. पाण्याची विविध रूपे आणि त्या योगे एखाद्या व्यक्तीला अथवा समाजाला त्यापासून होत असलेला फायदा यामुळे पाणी आणि त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध याचे गणित नेहमी बदलत राहते.

उद्देश: "मी, माझे, आमचे!" हा दृष्टिकोन बाजूला सारून पाणी ही जीवनाश्यक गरज आहे असा सामूहिक दृष्टिकोन घडविणे.

कथानक: या शहराचे नागरिक आणि त्यांच्या जीवनातील पाण्याचा संबंध या मधील स्थित्यंतरे.

माध्यम: अनेक ठिकाणी लोकांच्या घेतलेल्या मुलाखतीतून व्यक्त होणारे पाण्यावर असलेले अवलंबत्व आणि कृतज्ञता.

संवाद: सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा जलसंपदे वर आधारित अर्थकारणावरील प्रभाव आणि त्याचे भविष्य.

योगदान

अजय नायक किमया केळुस्कर विक्रम पवार

सह-योगदान

श्रद्धा नागोठाणेकर शिरीन शेख राहुल आडारकर

Afloat: The Rise of Mumbai,
the Fall of its Waterscapes

CLICK TABS TO TOGGLE BETWEEN ERAS

Afloat...The Rise, the Fall, the Ebb of
Mumbai's
Communities by the Water

CLICK ON ICONS TO SEE VIDEO

  • Fisherman

  • Dhobi

  • Tabellawalla

  • Tabellawalla

  • Informal
    Settlement

  • Informal
    Settlement

  • Flooding

  • Lake
    Swimming

  • Forest Wood
    Collector

  • Youth

  • Wells

  • Wells

  • Small Scale
    Industries

  • Small Scale
    Industries

  • Social
    Infrastructure

  • Social
    Infrastructure

  • Social
    Infrastructure

  • Adivasi
    Pada

  • Mangroves

  • Mangroves

  BACK
NEXT EXHIBIT
NEXT EXHIBIT