This exhibition traces the various manifestations of water in Mumbai. The exhibits further delve into the architectural heritage such as pyaavs and artefacts - tangible products of the economic, social and cultural growth that overlapped with the evolution of the water. Storytelling brings out the intangible aspects of the interface between water and the city such as the spaces inhabited by local communities and their food habits.
ऐतिहासिक काळापासून मुंबईच्या भरभराटीत पाण्याचा फार मोठा वाट आहे. गावठाणांतील विहिरी, सामुदायिक तळी ते कृत्रिम तलाव आणि मोठी धरणं, अशा मुंबईतील पाण्याच्या अनेकविध रूपांचा मागोवा आपण या प्रदर्शनात घेणार आहोत. त्यासोबतच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाढ आणि पाण्याची उत्क्रांती यांची सांगड घालणाऱ्या प्याऊ आणि इतर पुरातन वास्तुकलेच्या काही मूर्त उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. स्थानिक वस्त्यांमधील जागा आणि त्यांच्या खाद्य सवयी अशा अमूर्त गोष्टींचा माध्यमातून पाणी आणि शहर कसे एकरूप झाले आहेत ते आपल्याला कळून येईल.