It is showcased here through photostories. This journey has its highs and lows, like all stories do. The main protagonist in this story is our beloved pyaav that has been making its way through all times. From their inception in the 19th century to their neglect in the 20th century, and now an earnest attempt at revival by many scholars and conservation architects in the past few decades, pyaavs have a rather interesting tale.
This is a vibrant narrative of history, memory, architecture, remembrance, beliefs and benevolence. These multidimensional facets make the pyaavs unique in Mumbai’s heritage as well as an important marker of the tradition of water harmonies in India.
दृक्श्राव्य माध्यमातून हा प्रवास तुमच्या समोर उलगडेल. प्रत्येक गोष्टींप्रमाणे, या प्रवासात देखील चढ-उतार आहेतच. यातील मुख्य नायक आहे न थकता मार्गक्रमण करणारा आपला प्रिय 'प्याऊ'. या 'प्याऊ' च्या माध्यमातून अनेक घटना समोर येतात, १९व्या शतकातील स्थापनेपासून ते २१व्या शतकातील र्हासापर्यंत
आणि गेल्या काही दशकांत अनेक विचारवंतांनी त्याच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले प्रयत्न, इतिहास, गत स्मृती, वास्तुकला, श्रद्धा आणि परोपकार असे विविध पैलू या रंजक कथेत आपल्याला दिसतील. या विविधांगी पैलूंमुळेच 'प्याऊ' मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे, तसेच भारताच्या जल संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा देखील.