GALLERY 01 | WATER AND BUILT HERITAGE

EXHIBIT
04/04

Untold Water Stories of Navi Mumbai

Photo Source: Anuj Kale, Leewardists
EXHIBITOR'S NOTE

The Satellite City

NNavi Mumbai was planned to provide a breather to the ever
growing metropolis of Mumbai as a satellite city.

Navi Mumbai was planned as a satellite city to provide a breather to the ever growing metropolis of Mumbai. The idea of this city was conceptualised by master architect Charles Correa as part of the team of planners under the City and Industrial Development Corporation.

One of the multiple lessons learnt from Mumbai city planning was the management of water; so urban villages along with the planned built environment of the new nodes of development in this satellite town co-exist.

A pictorial essay on the journey of fish from water to the platter includes the built environment of Navi Mumbai as a backdrop. The narrative uses maps and stories of the farming and fishing communities (the Kolis) to depict the changes in the relationship between people and water as well as the urban and the rural coming together in a synergic manner.

CONTRIBUTORS

Anuj Kale Ritu G Deshmukh

एक उप-शहर

अविरत विस्तारणाऱ्या मुंबई महानगराला थोडा आराम मिळावा म्हणून
'नवी मुंबई' या उप- शहराची निर्मिती केली गेली.

अविरत विस्तारणाऱ्या मुंबई महानगराला थोडा आराम मिळावा म्हणून 'नवी मुंबई' या उप-शहराची निर्मिती केली गेली. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट मर्यादित (अर्थात सिडको) च्या शहर नियोजन विभागाचे मुख्य आधारस्तंभ असलेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी या शहराच्या आराखड्याची संकल्पना आकारात आणली.

मुंबई शहराच्या आराखड्यातून शिकल्या गेलेल्या अनेक धड्यांपैकी, जल व्यवस्थापन आणि शहरातील गावठाणांची नियोजित बांधकाम आराखड्यातील नवनिर्मित केंद्रांशी सुयोग्य सांगड या दोन महत्त्वपूर्ण धड्यांभोवती या नवीन उप-शहराची निर्मिती आधारलेली असल्याचे जाणवते.

नवी मुंबईच्या मानव निर्मित अनैसर्गिक वातावरणाची पार्श्वभूमी असलेला, एका माश्याचा पाण्यापासून ताटापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहोत. आगरी-कोळी समाजाच्या कथांमधून व विविध नकाशांच्या मदतीने मनुष्य आणि पाणी यांच्या बदलत्या संबंधांवर तसंच शहरी आणि ग्रामीण जीवनशैली कशा एकरूप झाल्या आहेत यावर प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे.

योगदान

अनुज काळे रितू देशमुख
  BACK
NEXT EXHIBIT
NEXT EXHIBIT