GALLERY 04 | SALINE WATERS

EXHIBIT
02/03
02

Chronicles of Mumbadevi

Explore the sub exhibits

EXHIBITOR'S NOTE

Chronicles

My art practice bonds from what I see around me,
my affair of the scenery I inhabit.

“My art practice bonds from what I see around me, my affair of the scenery I inhabit. I lay on the image of a choking kiosk, through the use of daily matters from my intimate life and childhood which has been mostly in and around ocean & water bodies. It highlights shifts which arise around my community and the seven island city. Fluctuations in the profession and day-to-day landscape that the Son Koli tribe has encountered over the last few centuries, descended from a tribe that are original inhabitants of the greater Mumbai, as a result of Mumbai’s unprecedented growth, Process of my work reveals an endearing anecdote of metamorphosis and survival. The voracious metropolis is blistering out of order. My idiom is altering the realm around me through the substances and forms of everyday symbols I grew up with, I like to mix substances which merge with my notions, design or belief.

My intention of borrowing found objects in art is to reuse them and construct a fresh entity or an object. I am inquiring and archiving history as well as contemporary days of my fishermen (Koli) community. I have grown-up listening to all chronicles of the past which are fables - an imaginative yarn. I sense after years that these fables are beginning to mount into myth, building into layers similar to residues in our mind. I wish to portray and distinguish them. For me it is not only regarding its manifestation into a meticulous spot in my inventive practice but also a scope that gaps the approach - I choose the icon and solidify a timely reaction. It subsequently creates a dialogue and discourses which last longer than the objects or images I construct in a given vacuum” - Parag Tandel.

CONTRIBUTORS

Parag Tandel

COURTESY

TARQ ART GALLERY

इतिहास

माझे कलाक्षेत्र मी आजूबाजूला काय पाहतो आणि माझ्या आजूबाजूचा परिसर याचा सुरेख मिलाफ आहे.

माझे कलाक्षेत्र मी आजूबाजूला काय पाहतो आणि माझ्या आजूबाजूचा परिसर याचा सुरेख मिलाफ आहे. समुद्र आणि पाण्याभोवती घालवलेल्या माझ्या जीवनातील आणि बालपणातील अत्यंत जिव्हाळ्याच्या दिनचर्येचा घटक असणाऱ्या एका खोकटा पाशी मी पहुडतो. माझ्या समाजातील आणि या सात बेटांच्या शहरातील स्थित्यंतरे मला इथे स्पष्ट दिसतात. गेल्या काही शतकातील कोळी बांधवांच्या व्यवसायातील व आजूबाजूच्या परिसरातील चढउतार, मुंबईच्या अद्भुत विकासामुळे तिच्या मूळ नागरिकांचा खालावलेला दर्जा, तसंच तुम्हाला आकृष्ट करतील अशा अनेक रंजक प्रसंगांच्या रूपाने ही स्थित्यंतरे आणि इथे पाय रोवून उभे राहण्याचा प्रयत्न, मी माझ्या कलाकृतींतून करतो. एका अधाशी माणसाप्रमाणे या महानगराचे भूक सतत वाढतच आहे. माझे कलाक्षेत्र मी आजूबाजूला काय पाहतो आणि माझ्या आजूबाजूचा परिसर याचा सुरेख मिलाफ आहे. समुद्र आणि पाण्याभोवती घालवलेल्या माझ्या जीवनातील आणि बालपणातील अत्यंत जिव्हाळ्याच्या दिनचर्येचा घटक असणाऱ्या एका खोकटा पाशी मी पहुडतो. माझ्या समाजातील आणि या सात बेटांच्या शहरातील स्थित्यंतरे मला इथे स्पष्ट दिसतात. गेल्या काही शतकातील कोळी बांधवांच्या व्यवसायातील व आजूबाजूच्या परिसरातील चढउतार, मुंबईच्या अद्भुत विकासामुळे तिच्या मूळ नागरिकांचा खालावलेला दर्जा, तसंच तुम्हाला आकृष्ट करतील अशा अनेक रंजक प्रसंगांच्या रूपाने ही स्थित्यंतरे आणि इथे पाय रोवून उभे राहण्याचा प्रयत्न, मी माझ्या कलाकृतींतून करतो. एका अधाशी माणसाप्रमाणे या महानगराचे भूक सतत वाढतच आहे.

निरंतर रूपांतरित होणारा माझ्या भोवतीचा परिसराचे चित्र मी लहानपणापासून पाहत असलेल्या वस्तू आणि आकारांतून तुमच्या समोर मी निर्माण करतो. माझ्या कल्पना, कलाकृती आणि विश्वास यांचा मेळ घालू शकणाऱ्या वस्तू मला वापरायला आवडतात. माझ्या कलेद्वारे, आजूबाजूला सापडणाऱ्या टाकाऊ गोष्टी वापरून त्यांपासून नवनिर्मिती करण्यामागचा उद्देश असतो. मला कोळी समाजाच्या इतिहासाचा तसेच वर्तमानाचा शोधक नजरेतून अभ्यास करून त्याचे जतन करणे आवडते. लहानपणापासून भूतकाळाशी संबंधित अनेक रंजक दंतकथा मी ऐकल्या आहेत- अनके कल्पित कथांची एक वीणच जणू. इतक्या वर्षांत या दंतकथा माझ्या रंजक जीवनाचा भाग झाल्या आहेत, आणि सोबतच माझ्या कल्पना विश्वाचा देखील. त्यांचे सादरीकरण करून, त्यांचा वेध ग्यायला मला आवडते. माझ्या शोधक कलाकृतींद्वारे, या प्रवासाचे बारकाईने प्रकटीकरण करणे हाच केवळ उद्देश नसून, समाजातील दोन समांतर प्रवाहांतील दरी कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी एका प्रतिमेद्वारे स्थित्यंतराचा वेध घेतो म्हणणं. या कलाकृती, मग मूर्त स्वरूप घेऊन अनेक काळ चालणाऱ्या संवादांची नांदी ठरतात.

योगदान

पराग तांडेल

सौजन्य

तर्क आर्ट गॅलरी

Title: Trap l Bleeding waters (a, b, c) Sculptural installation |Medium: Full cast resin.

Dimensions: (a) 17” x 17” x 8”, (b) 22” x 9.5” x 6”, (c) 24” x 10” x 8|2016.

About work: The global pandemic brings to the forefront the obsessive use of hand wash/ sanitizers and the accumulations of waste deposits that land in the ocean,
as we pressure the health of the ocean which further affects its biodiversity. One should introspect our toxic human behaviour to revisit ideas of ‘Coexistence’.

Artist: Parag Tandel. |Title: Memory. | Medium: Copper-plated aluminium Set of 55. |Dimensions Variable. |Date: 2016.

Artist: Parag Tandel. |Title: Memory. | Medium: Copper-plated aluminium Set of 55. |Dimensions Variable. |Date: 2016. (Details).
About Work: Memory is about the landscape I have lived and grown up with. My childhood in the city was very different from that of others;
I have learned to count numbers on these Bombay Duck drying scaffoldings with my mother.
* ‘Memory’ is in collection of Vishwa Shroff

  BACK
NEXT EXHIBIT
NEXT EXHIBIT