Confluence

  • ABOUT US
  • GALLERIES
    WATER AND BUILT HERITAGE WATER AND CULTURE WATER AND LIVELIHOODS SALINE WATERS WATER AND EQUITY WATER AND PUBLIC HEALTH
  • PRINTS
  • EVENTS
WATER AND BUILT HERITAGE WATER AND CULTURE WATER AND LIVELIHOODS SALINE WATERS WATER AND EQUITY WATER AND PUBLIC HEALTH

GALLERY
03

GALLERY
03

ENGLISH / मराठी

Water and Livelihoods

How are the new forms of economic profiteering and commodification of water endangering livelihoods of the city’s indigenous and marginalised communities?

From the fishing communities who inhabited Mumbai long before it came to be known as a port, to the indigenous communities that practiced farming along its rivers and the Bhistees or water carriers who trudged down the bylanes of the city, water has been an integral part of the livelihoods of those who inhabited the city.

Today, we see new forms of economic profiteering associated with water; from sand merchants to real estate developers, from water bottling plants to the tanker economy and to the engineers reclaiming land for large infrastructure projects. The desecration of our water resources and the increasing commodification of water impacts livelihoods raising new challenges especially for marginalised and indigenous communities.

What does the future hold for the Bhistees, the Kolis, the Warlis? And above all, what is the future of Mumbai’s waters? These are some of the questions that we hope to raise in our stories.

CURATORS

AJAY NAYAK ASLAM SAIYED IPSHITA KARMAKAR
KIMAYA KELUSKAR VIKRAM PAWAR

वॉटर अँड लाइव्हलीहूड

नवीन आर्थिक गणिते आणि पाण्याला उपभोग्य वस्तू म्हणून पहिले गेल्याने या शहराच्या मूळ रहिवासी असलेल्या आणि उपेक्षित समुदायाच्या उपजीविकेच्या साधनांवर कसा परिणाम होत आहे?

मुंबई हे बंदर म्हणून ओळखले जाण्या आधी पासून इथे वास्तव्य करत असणाऱ्या कोळी समाजापासून ते नदी किनारी शेती करणाऱ्या मूळ रहिवाशी आणि शहरातील गल्ली बोळात पायपीट करत पाणी वाहून नेणारे अर्थात भिश्ती लोकं, अशा शहराच्या प्रत्येक मूळ रहिवाशांच्या उपजीविकेचे पाणी हा महत्त्वपूर्ण भाग ठरला आहे.

आजकाल पाण्याशी संबंधित अनेक फायदेशीर आर्थिक व्यवहार सध्या पहायला मिळतात, जसं, रेतीचे व्यापारी ते बांधकाम व्यावसायिक, शुद्ध पाण्याच्या बाटल्या भरून विकण्यापासून ते पाण्याचे टँकर आणि मोठाल्या पायाभूत सुविधांचा भाग म्हणून पाण्यात भर घालणारे अभियंते असे अनेक. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची हानी केल्याने आणि पाण्याला केवळ व्यापारी दृष्टीने पाहिल्याने, पाण्यावर अवलंबून असणाऱ्या उपजीविका करणार्‍यांसमोर नवनवीन आव्हाने उभी ठाकतात, विशेषतः ठराविक पारंपरिक व्यवसायिकांसमोर.

या भिश्ती, कोळी आणि वारली समाजाच्या भविष्यात काय लिहिले आहे? आणि त्याहून पुढे जाऊन, मुंबईच्या पाण्याचे भविष्य काय आहे? आमच्या कथनातून असेच काही प्रश्न तुमच्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

योगदान

अजय नायक अस्लम सय्यद इप्शीता कर्माकर
किमया केळुस्कर विक्रम पवार
1 3

Afloat

Afloat
THE ORIGIN
OF MITHI
The Last
Bhishtis
2 3

The Origin of Mithi

and other such stories

3 3

The Last Bhishtis

Afloat
THE ORIGIN
OF MITHI
The Last
Bhishtis
FOLLOW US FOR UPDATES
CONTACT US TERMS & CONDITIONS

  2021 BY MUMBAI WATER NARRATIVES

DESIGNED BY RADHIKA CHOPRA DESIGN | DEVELOPED BY PI TECHNIQUES